श्री नवोदय प्रतिष्ठान सादर करत आहे · वर्ष १ ले
टिटवाळ्याची आदिशक्ती
नवरात्र महोत्सव २०२६
पहिली नवरात्र... आपल्या परिसराची नवी परंपरा! मांडा, टिटवाळा पश्चिम येथील रहिवाशांचा उत्सव — ११ ते २० ऑक्टोबर २०२६.
११–२० ऑक्टोबर २०२६
आदिशक्ती चौक, विनायक पार्कच्या बाजूला, पोलीस स्टेशन जवळ, मांडा, टिटवाळा पश्चिम — ४२१६०५
🙏 नुकतीच देणगी
देणगी द्या →
सूचना मिळवा
कार्यक्रमातील बदल व महत्त्वाच्या घोषणा थेट तुमच्या फोनवर
दिवसानुसार कार्यक्रम
ॲप इन्स्टॉल करा
होम स्क्रीनवरून एका टॅपमध्ये उघडा — ऑफलाइनही चालते
iPhone वर: Safari मधील शेअर बटण दाबा, मग “Add to Home Screen” निवडा.
उत्सवाबद्दल
रोजचे वेळापत्रक
आदिशक्तीची आरती — सकाळी १०:०० व सायं. ७:००
गरबा दांडिया रास — रात्री ८:०० पासून
गरबा दांडिया रास — रात्री ८:०० पासून
होम मिनिस्टर २०२६
शनिवार, १७ ऑक्टोबर — सायं. ६:०० वा. प्रथम पारितोषिक सोन्याची नथ. फक्त विवाहित महिलांसाठी.
रक्तदान व आरोग्य शिबिर
रविवार, १८ ऑक्टोबर — सकाळी ११:०० वा., G Plus Heart Hospital यांच्या सहकार्याने
विजयादशमी — विसर्जन मिरवणूक
मंगळवार, २० ऑक्टोबर — सायं. ६:०० वा. आदिशक्तीची भव्य विसर्जन मिरवणूक
आयोजक
श्री नवोदय प्रतिष्ठान — सार्वजनिक उत्सव मंडळ, मांडा-टिटवाळा (प.)
संस्थापक: श्री. बंदेश जाधव (नगरसेवक)
संस्थापक: श्री. बंदेश जाधव (नगरसेवक)
उत्सव समिती
अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर पदाधिकारी
कार्यक्रमाची रूपरेषा
प्रत्येक दिवसाचा रंग, कार्यक्रम व वेळ. आदिशक्तीची आरती दररोज सकाळी १०:०० व सायं. ७:०० वा.
रविवार
केशरी
आदिशक्तीची प्राणप्रतिष्ठासकाळी १०:००
गरबा दांडिया रासरात्री ८:००
सोमवार
पांढरा
गरबा दांडिया रासरात्री ८:००
मंगळवार
लाल
सांस्कृतिक कार्यक्रमसायं. ७:००
गरबा दांडिया राससायं. ८:००
बुधवार
निळा
भजन मंडळी (हिंदी)दुपारी ३:००
गरबा दांडिया रासरात्री ८:००
गुरुवार
पिवळा
भजन मंडळी (मराठी)दुपारी ३:००
गरबा दांडिया रासरात्री ८:००
शुक्रवार
हिरवा
पारंपारिक वेशभूषा दांडिया रास स्पर्धारात्री ८:००
रविवार
जांभळा
रक्तदान शिबिरसकाळी ११:००
मंगळागौरसायं. ६:००
सोमवार
मोरपंखी
होम-हवन, कन्या पूजनसकाळी ११:००
प्रसादसायं. ६:००
मंगळवार
विजयादशमी (दसरा)
आदिशक्तीची भव्य विसर्जन मिरवणूकसायं. ६:००
विशेष सूचना
- दरदिवशी उत्कृष्ट गरबा खेळाडूसाठी आकर्षक पारितोषिक.
- होम मिनिस्टर स्पर्धा ही विवाहित महिलांकरिता खेळविण्यात येईल.
- स्पर्धा संबंधीचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील.
- कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार कार्यकारिणी सदस्यांकडे राहतील.
- गरबा दांडिया रास रात्री ८:०० वा. सुरू करण्यात येईल.
कार्यक्रम पत्रिका
होम मिनिस्टर २०२६
शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ · सायं. ६:०० वा.
श्री नवोदय प्रतिष्ठान प्रस्तुत — ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी आहे.
१
सोन्याची नथ
प्रथम पारितोषिक
२
पैठणी साडी
द्वितीय पारितोषिक
३
एअर फ्रायर
तृतीय पारितोषिक
व इतर आकर्षक बक्षिसे.
ऑनलाइन नाव नोंदणी
फक्त विवाहित महिलांसाठी. खालील माहिती भरा — नोंदणी थेट आयोजकांकडे पोहोचेल.
✓
नोंदणी झाली ✓
प्रश्न असल्यास संपर्क
संपर्क: सौ. विद्या प्रताप काकळीज
98198 64787
98198 64787
ठिकाण
आदिशक्ती चौक, विनायक पार्कच्या बाजूला, पोलीस स्टेशन जवळ, मांडा, टिटवाळा पश्चिम — ४२१६०५
आयोजन
आयोजक: सौ. अपेक्षा बंदेश जाधव (मा. नगरसेविका)
संस्थापक: श्री. बंदेश जाधव (नगरसेवक)
सूत्रसंचालन: दिपक धनगर
संस्थापक: श्री. बंदेश जाधव (नगरसेवक)
सूत्रसंचालन: दिपक धनगर
अधिक
सुपर ॲडमिन
डॅशबोर्ड, समिती सदस्य, हिशोब अहवाल, घोषणा
सूचना मिळवा
कार्यक्रमातील बदल व महत्त्वाच्या घोषणा थेट तुमच्या फोनवर
अभिमानी सभासद व्हा
आमच्या परिवारात सामील व्हा — सभासदत्व मोफत आहे
अभिमानी सभासद
उत्सव समिती
अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर पदाधिकारी
Instagram
@titwalyachiadishakti
गरबा व आरती
आरती सकाळी १० व सायं. ७, गरबा रात्री ८ पासून
नियम
सर्वांच्या सुरक्षिततेसाठी
आरती संग्रह
१४ आरत्या व मंत्र — वाचा, शोधा, PDF
हिशोब
देणगी व खर्चाची खुली नोंद
ॲप आधीच इन्स्टॉल आहे ✓
होम स्क्रीनवरील ‘आदिशक्ती’ आयकॉनवरून उघडा.
iPhone वर: Safari मधील शेअर बटण दाबा, मग “Add to Home Screen” निवडा.

विद्या प्रताप काकळीज
अध्यक्ष

सुरेखा निलेश देवरे
उपाध्यक्ष

संदीप रामचंद्र मसिलकर
कार्याध्यक्ष

अनिल सानप
सह-कार्याध्यक्ष

योगिता कुणाल तोडेकर
सचिव

दामिनी मेहुल सोनवणे
सह-सचिव

नितिन वसंत कडाळी
खजिनदार

अमोल मुठे
सह-खजिनदार

शकुंतला नवनाथ सुतार
सल्लागार

लोकेश भारत जाधव
सह-सल्लागार
डिजिटल सभासद कार्ड
तुमचे नाव व सभासद क्रमांक असलेले कार्ड — WhatsApp, Instagram वर शेअर करा
सभासद यादीत नाव
आमच्या अभिमानी सभासदांच्या यादीत तुमचे नाव — तुमची इच्छा असल्यास
उत्सवाच्या उपक्रमांची माहिती
पुढील कार्यक्रम, सेवा व स्वयंसेवक संधींची माहिती सर्वात आधी
तुमची माहिती
डेटा लोड होत आहे…
समिती पॅनेल
सभासद अर्ज मंजूर करण्यासाठी समिती सदस्याने साइन-इन करावे.
आदिशक्तीची आरती
दररोज सकाळी १०:०० व सायं. ७:०० वा. मांडवात.
गरबा — दांडिया रास
रात्री ८:०० वा. सुरू — ध्वनिक्षेपक रात्री १०:०० पर्यंतच (पोलीस नियमानुसार).
वयोमर्यादा
गरब्यात सहभागासाठी वयोमर्यादा — १५ वर्षे व त्यावरील.
रोजची बक्षिसे
दरदिवशी उत्कृष्ट गरबा खेळाडूसाठी आकर्षक पारितोषिक, तसेच ३ भाग्यवान सहभागींचा लकी ड्रॉ.
गरबा दांडिया रास: ११ ते १७ ऑक्टोबर. विशेष — १६ ऑक्टो: पारंपारिक वेशभूषा दांडिया रास स्पर्धा, १७ ऑक्टो: होम मिनिस्टर (सायं. ६:००), १८ ऑक्टो: मंगळागौर.
आपत्कालीन मदत — ११२
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा कोणतीही आणीबाणी असल्यास ११२ वर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
पोलीस प्रशासनाचे नियम
कल्याण तालुका पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीण
नवरात्रोत्सव २०२६ दरम्यान गरबा, विसर्जन मिरवणूक, ध्वनिक्षेपक आणि सार्वजनिक शांततेसंबंधी जारी केलेल्या नोटिशीनुसार नियम व सूचना.
१
मनाई आदेशाचे पालन
- मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, ठाणे यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे.
- संबंधित कालावधीत ठाणे जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करू नये.
२
गरबा व विसर्जन मिरवणुकीची वेळ आणि मार्ग
- गरबा व विसर्जन मिरवणूक पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गानेच काढावी.
- वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी गरबा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच सुरू व समाप्त करावा.
३
ध्वनिक्षेपक व डीजे (DJ) बाबत नियम
- पूर्वपरवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.
- गरबा व विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी मर्यादेचे नियम पाळावेत.
- रात्री १० वाजल्यानंतर लाऊडस्पीकर, साउंड सिस्टीम किंवा लेझर लाईटचा वापर करू नये.
४
पारंपरिक वाद्ये व शांतता
- गरबा व मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे.
- दोन मंडळांमध्ये वाद निर्माण होईल असे वर्तन करू नये.
- स्वयंसेवकांनी याबाबत दक्षता घ्यावी.
५
गुलाल व फटाके बंदी
- सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांना, महिलांना किंवा लहान मुलांना त्रास होईल अशा पद्धतीने गुलाल उधळू नये.
- धोकादायक फटाके फोडण्यास मनाई आहे.
६
स्वयंसेवकांची नियुक्ती व ओळखपत्रे
- गरबा खेळताना व मिरवणुकीत गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पुरुष व महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.
- सर्व स्वयंसेवकांकडे मंडळाचे अधिकृत ओळखपत्र किंवा विशिष्ट रंगाचे जॅकेट अथवा टी-शर्ट असणे आवश्यक आहे.
७
संवेदनशील परिसर व आक्षेपार्ह घोषणा
- देवी विसर्जन मार्गावरील धार्मिक स्थळे किंवा संवेदनशील भागांतून जाताना कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देऊ नयेत.
- आक्षेपार्ह गाणी किंवा जातीय सलोखा बिघडेल असे वर्तन करू नये.
८
विसर्जन घाटावरील सुरक्षा
- विसर्जन घाटावर मूर्तीसह केवळ मर्यादित कार्यकर्त्यांनाच प्रवेश द्यावा.
- प्रशासनाने नियुक्त केलेल्या जीवरक्षकांच्या (Lifeguards) व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
- खोल पाण्यात उतरण्यास सक्त मनाई आहे.
९
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी
- गरबा किंवा विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.
- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करावा.
- नोटिशीतील नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
मंडळाचे नियम
१
वयोमर्यादा: गरब्यात सहभागासाठी किमान वय १५ वर्षे; लहान मुलांनी पालकांसोबतच राहावे.
२
सुरक्षा तपासणी: प्रवेशद्वारावर स्वयंसेवक/सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचे पालन करावे; बॅग तपासणीस सहकार्य करावे.
३
अमली पदार्थ निषिद्ध: मद्यपान, धूम्रपान किंवा इतर अमली पदार्थ मांडव परिसरात सक्त मनाई.
४
मौल्यवान वस्तू: स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी; हरवलेल्या वस्तूंसाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
५
पेहराव व आचरण: धार्मिक उत्सवास अनुसरून सभ्य पेहराव व शिस्तबद्ध वर्तन अपेक्षित आहे.
६
वाहन पार्किंग: केवळ नियोजित पार्किंग क्षेत्रातच वाहने लावावीत; वाहतूक स्वयंसेवकांच्या सूचना पाळाव्यात.
७
आणीबाणी: कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या स्वयंसेवकाशी किंवा स्थळावरील हेल्पलाईनशी संपर्क साधावा.
८
छायाचित्रण: वैयक्तिक वापरासाठी फोटो/व्हिडिओस स्वागतार्ह; व्यावसायिक चित्रीकरणासाठी आयोजकांची पूर्वपरवानगी आवश्यक.
९
प्रवेश नाकारण्याचा अधिकार: सुरक्षितता अथवा गैरवर्तनाच्या कारणास्तव आयोजक कोणालाही प्रवेश नाकारू शकतात अथवा स्थळ सोडण्यास सांगू शकतात.
१०
स्पर्धा व लकी ड्रॉ: रोजचा लकी ड्रॉ व स्पर्धांचे नियम स्थळावर जाहीर केले जातील; स्पर्धा संबंधीचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील.
११
कार्यक्रमातील बदल: कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार कार्यकारिणी सदस्यांकडे राहतील.
देणगी
आपल्या सहयोगाने उत्सव साकार होतो
टीप: श्री नवोदय प्रतिष्ठानचे बँक खाते वापरात येण्यास काही वेळ लागणार असल्याने, यंदाच्या (२०२६) उत्सवासाठी हे तात्पुरते खाते वापरले जात आहे. जमा झालेली प्रत्येक देणगी जमा-खर्च हिशोबात नोंदवली जाईल.
खातेदाराचे नावRAJESHREE NITIN KADALI
UPI ॲपने देणगी द्या
Google Pay, PhonePe, Paytm किंवा कोणत्याही UPI ॲपने QR स्कॅन करा.
बँक तपशील
खातेदाराचे नाव
RAJESHREE NITIN KADALI
खाते क्रमांक
124810110007277
IFSC कोड
BKID0001248
बँक व शाखा
बँक ऑफ इंडिया — खडकपाडा शाखा, कल्याण
सर्व देणगी ऐच्छिक आहे. मोठ्या देणग्या अथवा प्रायोजकत्वासाठी समितीशी थेट संपर्क साधावा. देणगी दिल्यानंतर तुमचे नाव व रक्कम समितीला कळवा, म्हणजे ती हिशोबात नोंदवली जाईल.
हे पान पाहण्यासाठी सुपर ॲडमिनच्या Google खात्याने साइन-इन करा.
डॅशबोर्ड
Home वरील घोषणा
समिती पॅनेल सदस्य
डेटा लोड होत आहे…
संपूर्ण हिशोब अहवाल
चुकीची नोंद “रद्द करा” ने रद्द करता येते — मूळ नोंद हिशोबात खोडलेली दिसेल व एकूण रकमेतून वगळली जाईल. मग योग्य नोंद नव्याने जोडा.
सभासद व अर्ज
ॲक्टिव्हिटी लॉग
डेटा लोड होत आहे…
एकूण जमा
₹0
एकूण खर्च
₹0
शिल्लक
₹0
डेटा लोड होत आहे…
नवीन नोंद जोडा (फक्त सदस्यांसाठी)
नोंद जोडण्यासाठी समिती सदस्याच्या Google खात्याने साइन-इन करा.